Home Cities जळगाव कायनात सैय्यद आदर्श पाठ स्पर्धेत यशस्वी

कायनात सैय्यद आदर्श पाठ स्पर्धेत यशस्वी

0
38


nivad news

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व अध्यापिका विद्यालय यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आदर्श पाठ स्पर्धेत के.सी.ई. सोसायटीचे अध्यापक विद्यालयातील छात्रअध्यापिका कायनात सय्यद ने प्रथम क्रमांकावर यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, प्रा.दुष्यंत भाटेवाल, प्रा.साधना झोपे, प्रा.शालिनी तायडे, प्रा.संगीता पाटील,प्रा.किसन पावरा यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.


Protected Content

Play sound