Home Cities धरणगाव कल्याणेहोळ ग्रामपंचायतीला पद्मिनी पुरस्कार प्रदान

कल्याणेहोळ ग्रामपंचायतीला पद्मिनी पुरस्कार प्रदान

0
114

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कल्याणेहोळ ग्रामपंचायतीला नुकताच मानाचा पद्मीनी पुरस्काराने गौरविण्यात आले.

राणी पद्मिनी जोहर दिनानिमित्त कल्यानेहोल ग्रामपंचायतीला मानाचा पद्मिनी पुरस्कार देऊन गौरविन्यात आले. हा पुरस्कार महाराणा प्रताप याचे वंशज कुमारसिह राजे, राजस्थानचे परिवहन मंत्री ना. शेखावत डूंगरपुर राज घरानेचे राजे व राज्यसभा सदस्य खासदार सी. पी. जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. हा पुरस्कार सरपंच रमेश राजाराम पाटील व नोबेल फाउंडेशनचे प्रा जयदीप पाटील यांनी स्वीकारला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound