‘जजमेंट-डे, २३ मे २०१९’ : कुणाचे सरकार.., कोण कर्णधार..! ( व्हिडीओ )

21df31a3 3dcd 4616 925c 2dadeb2dc563

जळगाव – आज आपल्या देशातल्या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवाचा सर्वोच्च क्षण ! अर्थात ‘जजमेंट-डे’ आहे. आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होवून त्याचे निकाल सायंकाळपर्यंत हाती येणार आहेत. त्यानंतर देशात ‘कुणाचे सरकार’ येणार आणि त्याचा ‘कोण कर्णधार’ होणार ते स्पष्ट होईल. सर्व सामान्यांनी या प्रश्नांची अचूक आणि तत्पर उत्तरे अविरतपणे मिळण्यासाठी दिवसभर केवळ ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या संपर्कात राहायचे आहे. तेव्हा उद्या सकाळ पासूनच आपल्या मोबाईलसह सज्ज राहा…मतदानाचा कल आणि निकाल अचूकपणे व जलदगतीने सादर करतानाच आम्ही तज्ञ व्यक्तींसोबत त्याचे चर्चात्मक विश्लेषणही ‘लाईव्ह’ सादर करणार आहोत. त्यासाठी आमचे अॅप, यु-ट्यूब आणि फेसबूक लिंकसह ‘हाथ-वे’ केबल नेटवर्कवरही आपण आमच्या थेट संपर्कात राहू शकता…चला तर मग, लागा तयारीला…

 

Add Comment

Protected Content