न्हावी येथे आज बाल कीर्तनकारकांची जुगलबंदी

images 2

फैजपूर, प्रतिनिधी | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज (दि.३१) न्हावी येथे संध्याकाळी ८.०० वाजता दूध डेअरीजवळ ह.भ.प. कु. मक्ताई महाराज, चाळक व ह.भ.प. कु. उन्नतीताई महाराज, तांबे यांच्या जुगलबंदी कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

तरी सर्वांनी या बालकीर्तनकारांच्या जुगलबंदी कीर्तनास उपस्थित रहावे, असे आवाहन जयंती उत्सव समितीने केले आहे.

Protected Content