LIVE : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला सुरुवात

0jdcc bank1 467950

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 103 वार्षिक सर्वसाधारण बैठकीला नुकतीच सुरुवात झाली आली आहे.

 

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिणी खेवलकर, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, राजेन्द्रभाऊ राठोड, रवींद्रभैय्या पाटील, अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, नंदकुमार महाजन, तिलोत्तमा पाटील यांच्यासह सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/369595263719019/

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/472446003312949/

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/495126904631847/

 

 

Protected Content