Home JCL एस.के. हेल्दी मास्टर्स जेसीएलसाठी सज्ज : पहा प्रोमो (व्हिडीओ )

एस.के. हेल्दी मास्टर्स जेसीएलसाठी सज्ज : पहा प्रोमो (व्हिडीओ )

0
61

जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये एस.के. हेल्दी मार्स्टर्स हा संघदेखील सहभागी होत असून या संघाचा प्रोमो जाहीर करण्यात आला आहे.

एस.के. हेल्दी मास्टर्स या संघाचे मालक- धीरज अग्रवाल, कोच- अनंत वाघ,आयकॉन खेळाडू- विजय संजय लोहार. इतर खेळाडूंमध्ये रिषभ विलास कारवां, सूरज मायटी, शिवप्रसाद पुरोहीत, जितू घमंडे, जितेंद्र पाटील, रोहीत मनोहर पाटील, फक्रुद्दीन शेख, विशाल दिलीप शिरसाठ, हसिनखाँ तडवी, प्रतिक चतुर्वेदी, मोहीत शंकर चौधरी, दीपक ढंडोरे, विक्रांत सुरेश गैगोळे, योगेश पाटील, विशाल विश्‍वकर्मा, चेतन वानखेडे, समी मोहंमद यांचा समावेश आहे.

जेसीएलसाठी एस.के. हेल्दी मास्टर्स संघाने जोरदार तयारी सुरू केली असून या संघाचा प्रोमोदेखील जारी करण्यात आला आहे.

पहा : एस.के. हेल्दी मास्टर्स संघाचा प्रोमो.

https://www.facebook.com/JalgaonT20/videos/1667876483357468

जळगाव क्रिकेट लीग

संकेतस्थळ : http://jalgaont20.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/JalgaonT20

युट्युब चॅनल : https://www.youtube.com/channel/UCgtm5TmAAptATiTWAtpNFGg


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound