जामनेर येथिल विठाई ग्रुप पंढरपूर पायी दिंडीत सहभागी

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणावर भावी भक्त यांची पायी वारी निघाली असून यामध्ये जामनेर येथील विठाई ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र बाविस्कर व सदस्य यामध्ये सहभागी झाले आहे.

जामनेर येथील ग्रुप पंढरपूर येथे जाणाऱ्या पायी दिंडीमध्ये सहभागी झाले असून सदर या दिंडीच्या माध्यमातून रस्त्याने निघालेली दृश्य हे मिठाई ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र बाविस्कर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरही भावी भक्तांना संत ज्ञानेश्वर माऊली व विठुरायाचे पालखीचे दर्शन घडत आहे. जामनेर येथील ग्रुप हे भावी भक्तांना वेळोवेळी विविध कार्यक्रम घेत असून भक्तगणांना दर्शनाचा लाभ घडवण्याचा कार्यक्रम राबवत असतात.

Protected Content