Home क्राईम जळगाव मनपा सफाई कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यू

जळगाव मनपा सफाई कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यू

0
118


5evuq9is dead body generic 625x300 28 August 18

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यू आज सायंकाळी शिवाजी नगरातील राहत्या घरी झाला. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन मोहन जाधव (वय-45) रा. शिवाजी नगर हे जळगाव महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी राहत होते. त्यांनी आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास रक्ताच्या उलट्या केल्या. त्यांना नातेवाईकांनी तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकिय अधिकारी यांनी तपासणी करून मयत घोषीत केले. याबाबत पोलीसात अद्यापपर्यंत नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound