Home Cities जळगाव केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी जळगावात दाखल

केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी जळगावात दाखल

0
33

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी हे आज महामार्गांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी जळगावात दाखल झाले आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये भाजपच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर शिवतीर्थ मैदानावर त्यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील विविध महामार्गांचे लोकार्पण होत आहे.

दरम्यान, या अनुषंगाने आज सायंकाळी चारच्या सुमारास ना. नितीन गडकरी हे धुळे येथून जळगावला विमानाने आले असून ते पहिल्यांदा हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये दाखल झाले आहेत.


Protected Content

Play sound