अ‍ॅड. हेमंत मुदलीयार यांचे निधन

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील प्रतिथयश विधीज्ज्ञ तथा क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणारे अ‍ॅड. हेमंत मुदलीयार यांचे आज निधन झाले.

अ‍ॅड. हेंमत मुदलीयार यांनी आज सकाळी शेवटचा श्‍वास घेतला. ते होमगार्डचे द्वितीय समादेशक व जिल्हा रायफल असोसिएशनचे सल्लागार होते. तर रेडक्रॉस या सेवाभावी संस्थेचे ते माजी संचालक होते. अ‍ॅड. मुदलीयार यांच्या निधनाने शहरातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Protected Content