Home क्राईम जलसंरक्षण व पुनभर्रणसाठी केसीईच्या जलश्री वॉटरशेडला प्रथम पारितोषिक

जलसंरक्षण व पुनभर्रणसाठी केसीईच्या जलश्री वॉटरशेडला प्रथम पारितोषिक

0
106


kce news

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या जलश्री वॉटरशेड सर्व्हिलियन्स ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयूट व कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगॲण्ड इन्फॉर्मशन टेकनॉलॉजीच्या संयुक्त उपक्रमाने गावात वर्षां जलसंरक्षण व पुनभर्रणसाठी केलेल्या कामासाठी एआयसीटीई नवी दिल्ली ने जलशक्ती अभियान अंतर्गत या कामाला प्रथम पारितोषिक दिले.

या पारितोषक वितरण सोहळयात मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्लीचे प्रमुख सचिव ब्रमनियम, एआयसीटीई नवी दिल्लीचे चेअरमन अनिल सहस्रबुद्धे व युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन नवी दिल्लीचे चेअरमन डी.पी. सिंगच्या हस्ते देण्यात आले पारितोषिक जलश्रीच्या डायरेक्टर डॉ. स्वाती संवत्सर व मिलिंद पंडित यांनी स्वीकारले.


Protected Content

Play sound