Home Cities भुसावळ जगन्नाथ पाटील अनंतात विलीन

जगन्नाथ पाटील अनंतात विलीन

0
37


भुसावळ प्रतिनिधी । येथील वांजोळा रस्त्यावरील श्रीराम नगरातील रहिवासी जगन्नाथ नारायण पाटील यांचे काल निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगन्नाथ नारायण पाटील यांचे काल दि.२७ एप्रिल रोजी निधन झाले. ते महेश व प्रमोद पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्‍चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound