यावल येथील जगन्नाथ फेगडे यांचे निधन

यावल प्रतिनिधी । येथील महाजन गल्लीतील रहीवासी भाजपाचे माजी शहराध्यक्ष व महाराज फेगडे उर्फ बाळु फेगडे यांचे वडील तसेच माजी नगराध्यक्षा माधुरी फेगडे यांचे सासरे जगन्नाथ दशरथ फेगडे (वय ८५ ) यांचे चे आज ८ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रात्री ९ .३० वाजता त्यांच्या राहत्या घरातुन काढण्यात येणार आहे.

जगन्नाथ फेगडे हे यावल नगर परिषदचे  सेवा निवृत्त अधिकारी शशिकांत फेगडे यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलं , सुना , नांतवडे असा परिवार आहे .

 

Protected Content