Home Cities जळगाव बारी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

बारी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

0
104

download 2 2

जळगाव, प्रतिनिधी | नागवेल प्रतिष्ठान जळगाव खानदेश आयोजित ९वा राज्यस्तरीय बारी समाज वधूवर परिचय मेळावा रविवार ३ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व खुले नाट्यगृह जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

या राज्यस्तरीय बारी समाज वधूवर परिचय मेळाव्यासाठी इच्छुकांनी आपले फॉर्म अवधूत कोल्हे मयुरेश टाईम्स, आनंदा बारी तेली चौक, अतुल डेअरी पिंप्राळा, बालाजी फोटो स्टुडिओ पांजरपोळ चौक व समाजातील बारी पंचमंडळ व बारी युवा प्रकोष्ठ यांच्याकडे शुक्रवार १० ऑक्टोबर पर्यंत जमा करता येणार आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी नावे नोदवावीत असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. नितीन बारी, भरत बारी, लातीष बारी, विनोद लावणे,नितीन बारी, प्रा. समाधान बुंदे, जितेंद्र बारी, सुशील बारी, राकेश बारी, दीपक बारी, कमलेश बारी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound