Home आरोग्य विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

5de9d7e2 90fc 4919 a72a 7993df7fd626
5de9d7e2 90fc 4919 a72a 7993df7fd626

5de9d7e2 90fc 4919 a72a 7993df7fd626
 

चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

या वेळी विद्यालयातील इ१ली ते १०वी च्या सर्व विद्यार्थांनी योग दिनाचे महत्व समजावून घेऊन उपशिक्षक संजय सोनवणे, अनिल शिंपी, जितेंद्र देवरे, मांगीलाल बारेला, प्रविण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासन केले. त्यांना इ८वी ते १०वी च्या काही विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनकडून योग दिनाची प्रतिज्ञा उपशिक्षिका वासंती नागोरे तर तंबाखू व्यसनमुक्ती संदर्भात प्रतिज्ञा उपशिक्षिका आशा देवरे यांनी म्हणून घेतली कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक राधेश्याम पाटील यांनी केले. सुंदर फलक लेखन कला शिक्षक राकेश विसपुते यांनी केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक नरेंद्र भावे , रंजना दंडगव्हाळ यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound