Home धर्म-समाज पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचा परीट संघातर्फे सत्कार

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचा परीट संघातर्फे सत्कार

0
29


WhatsApp Image 2019 09 05 at 7.19.50 PM

भुसावळ, प्रतिनिधी | येथील श्री संत गाडगे महाराज परीट (धोबी) सेवा संघ यांच्यातर्फे भुसावळ बाजारपेठ येथे नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचा भुसावळ धोबी समाजातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या सत्काराप्रसंगी परीट समाजाचे   जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे, लक्ष्मण शेलोडे, मनीष बावस्कर, नरेंद्र वाघ, गोपाळ बावस्कर, संतोष शेलोळे, बिपीन बावस्कर, येवलेकर, सुभाष शिरसाळे , शंकर शेलोडे , प्रवीण सोनवणे, राहुल रोकडे व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound