इंदीराबाई लाठे यांचे निधन

 

पहूर, ता. जामनेर  ।  येथील इंदीराबाई विश्वंभरआप्पा लाठे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.त्याची अंत्ययात्रा सायंकाळी ५ वाजता राहते घरापासून शासकीय नियमांनूसार निघणार आहे. त्यांच्या पश्चात ४ मुले , पुतण्या ,मुलगी ,सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या जेष्ठ पत्रकार शांताराम लाठे यांच्या मातोश्री होत्या. तर पत्रकार  रविंद्र लाठे यांच्या मोठ्या आई होत्या.

 

Protected Content