भारतीय सोशल मीडिया ॲप ‘कू’ बंद होणार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ट्वीटर ला टक्कर देण्यासाठी सुरू करण्यात आलेले भारतीय सोशल मीडीया स्टार्टअप ‘कू’ ॲप आता ठप्प पडणार आहे. चार वर्षांपूर्वी सुरू झालेलं ‘कू’ आता गाशा गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहे.

ऑनलाइन मीडिया फर्म डेलीहंट बरोबर अधिग्रहण चर्चा पूर्ण झाल्यानंतर चार वर्षांच्या जुन्या स्टार्टअपचा बंद करण्याचा निर्णय झाल्याचा दावा रिपोर्ट्स मधून पुढे येत आहे. भारतामध्ये सेलिब्रिटीज आणि मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात कू ॲप प्रोमेट केले होते.

Protected Content