Home राजकीय निवडणूकीनंतर इंडिया आघाडीत पडली फूट; ‘हा’ पक्ष बाहेर

निवडणूकीनंतर इंडिया आघाडीत पडली फूट; ‘हा’ पक्ष बाहेर


चेन्नई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि काँग्रेसमधील अनेक दशकांची युती अखेर तुटली आहे. या राजकीय संघर्षाचे पडसाद आता थेट संसदेतही उमटू लागले आहेत. DMK खासदार कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून DMK खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याची मागणी केली आहे.

 


Protected Content

Play sound