चोपडा , प्रतिनिधी | धानोरा, लोणी, पंचक, बिडगाव, मोहरद, कुंड्यापाणी, वरगव्हाण, खर्डी, वडगाव, पांढरी, अडावद परिसरात भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी प्रचार रॅली काढली.
भाजपचे जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनावणे यांनी बंडखोरी करीत विरोधकांना चांगलाच घाम फोडला आहे. चोपडा विधानसभेच्या प्रचारात गल्ली पासून ते आदिवासी पाड्यापर्यत प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचाराकरिता खुद्द शिवसेना नेते तसेच चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, चंद्रशेखर युवराज पाटील, भाजपाचे मुलुख मैदान तोफ शांताराम पाटील, भाजपाचे चंद्रशेखर युवराज पाटील, शेतकी संघाचे माजीचे चेअरमन हिम्मतसिंग पाटील, शांताराम पाटील यांच्या सोबत अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी प्रभाकर सोनवणे हे भेटी देत आहेत.
चोपडा मतदार संघ हा गेल्या काळापासून मागासलेला मतदारसंघ राहिला आहे. युती झाल्यानंतर ही जागा शिवसेनेला सुटल्याने प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या सोबत प्रदीप पाटील, लक्ष्मण पाटील, डी. पी. साळुंखे, चांदसनी, गजेंद्र पाटील हातेड, माजी जि.प.सद्स्य कल्पना कोळी, शेखर ठाकरे मंगरूळ, रमेश कोळी, जितेंद्र पाटील हे आहेत. तसेच जितेंद्र महाजन धानोरा राजेंद्र ढाबे, एकनाथ पाटील, अनुप पाटील, सचिन पाटील, प्रदीप पाटील, विनायक पाटील, भाऊसाहेब पाटील, दशरथ पाटील, रुसूम तडवी, हिम्मत पाटील, भूषण तडवी (बिडगाव) हे त्याच्या सोबत आहेत. रामचंद्र भादले , बापूराव पाटील चौगावं, विठ्ठल वाघ लासुर, मगणं देवराज, भरत सोनगिरे, संभाजी पाटील आडगाव, विकास महाजन धानोरा, फिरोज तडवी मोहरद, जहागीर तडवी, रोशन तडवी, संजू तडवी, सरपंच कादर तडवी कुंड्यापाणी, सौ प्रतिभा पाटील, शोभा पाटील, छाया पाटील, आशा पाटील, ज्योती पाटील, कोळी. समाजाचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्व. भिलाभाऊ सोनवणे यांचे बंधू म्हणून त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहिले आहे. हिम्मत पाटील ,पप्पू पाटील, भिवराज रायसिंगे, रोहिदास अहिरे, राधेश्याम गवळी, रामचंद्र पाटील लक्ष्मण पाटील, अनील पाटील गोरगावले, सुंदना पाटील गणपूर, सचिन धनगर अंबाडा, विजय बाविस्कर सुटकार, दीपक पाटील घुमावल, भैय्या राजपूत विरवडा, पिंटू पाटील चहार्डी, प्रदीप पाटील बिडगाव, भगवान पाटील बिडगाव, एकनाथ पाटील, बिडगाव. मोहरद येथे धनगर परिवारात मौत झाली तर तिथे सांत्वन भेट दिली. प्रभाकर सोनवणे यांनी सामाजीक भान जपत आपली प्रचार रॅली रद्द केली त्यामुळे प्रभाकर सोनवणे यांच्याकडे सहानुभूतीने पाहिले जात आहे. प्रभाकर सोनवणे यांनी सामाजीक भान ठेवत आपली प्रचार रॅली रद्द केली.