Home Cities जळगाव अभिषेक पाटील यांचा सुप्रिम कॉलनी, रामेश्वर कॉलनी परीसरात प्रचार दौरा

अभिषेक पाटील यांचा सुप्रिम कॉलनी, रामेश्वर कॉलनी परीसरात प्रचार दौरा


abhishek patil news

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील सुप्रिम कॉलनी, रामेश्वर कॉलनी परीसरात रॅली काढण्यात आली.

यावेळी या परीसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दायनिय अवस्था झाली हे सर्व विद्यमान आमदारांचे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया रामेश्वर कॉलनी परीसरातील स्थानिक नागरीकांनी दिली. तसेच होत असलेल्या समस्या उमेदवार अभिषेक पाटील यांनी जाणून घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound