Home Cities भुसावळ भुसावळातून संजय ब्राम्हणे यांची अपक्ष उमेदवारी

भुसावळातून संजय ब्राम्हणे यांची अपक्ष उमेदवारी


bramhane arj

भुसावळ, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदारसंघातून संजय ब्राम्हणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून काँग्रेस पक्षातर्फे संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती.

 

दरम्यान हा मतदार संघ आघाडीच्या जागा वाटपात पी.आर.पी.ला सोडण्यात आल्याने ब्राम्हणे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. मागील निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती.


Protected Content

Play sound