Home Cities भुसावळ भूसावळातून डॉ.मधु मानवतकर यांची अपक्ष उमेदवारी

भूसावळातून डॉ.मधु मानवतकर यांची अपक्ष उमेदवारी


manvatkar arj

भुसावळ, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदारसंघातून डॉ.मधु राजेश मानवतकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून त्या भाजपकडून इच्छुक होत्या.

 

भाजपकडून डॉ. मानवतकर यांना उमेदवारी मिळेल असे चित्र होते, मात्र विद्यमान आमदार संजय सावकारे यांना भाजपने पहिले यादीत स्थान दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.


Protected Content

Play sound