Home Cities अमळनेर राष्ट्रवादीत ‘इनकमींग’ : निम येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश

राष्ट्रवादीत ‘इनकमींग’ : निम येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निम येथील राष्ट्रीय कॉंगस पार्टी सह चौधरी मित्र परिवारातील कार्यकर्ते तसेच गोवर्धन चे सरपंच पंकज पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होऊन मंत्री श्री पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.यावेळी भगवान भिल, निम गावाचे सरपंच सुशील पाटील,तालुका फ्रुटसेल सोसायटीचे व्हाईस चेअरमन पुंजू श्रीसागर,जितू धनगर बन्सीलाल भील, बळवं कोळी ,दिलीप कोळी अरुण कोळी, संभाजी पाटील, हर्षल चौधरी, गणेश कोळी, किरण पाटील, दिनेश पाटील,मयूर पाटील, गोलू पाटील आदींचा समावेश होता.

दरम्यान उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व मंत्री अनिल पाटील यांचे हात बळकट करण्याचा निर्धार सर्वानी व्यक्त केला.


Protected Content

Play sound