आ. शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आलेल्या ०३ कोटी ५३ लक्ष किमतीच्या कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

आमदार निधी अर्ंतगत व विविध योजनेअर्ंतगत मंजूर असलेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. या कामांमध्ये मौजे. सांगवी बु. ता. यावल येथे अनिल सपकाळे ते जे डी पाटील व लक्ष्मण कुंभार यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक ५ लक्ष रूपये; रमजान नामदार तडवी ते सर्फराज अनवर खाटीक यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण ५ लक्ष; सातोद, कोळवद, आसराबारी रस्ता क्र.सा.क्र. ०/२०० पुलाचे बाधकांम करणे (लोकार्पण) १८८.१२ लक्ष; सांगवी बु. सातोद, कोळवद, आसराबारी रस्ता क्र.सा.क्र. २/१५० पुलाचे बाधकांम करणे (लोकार्पण) १३०.६५ लक्ष, ५) मौजे. डोंगरकठोरा, ता. यावल येथे श्रीकृष्णा कुरकुरे यांच्या घरापासून ते मनोहर सरोदे तसेच शेखर महाजन ते बाळू राणे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण ०६ लक्ष; गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ०४ लक्ष; मौजे. चितोडा , ता. यावल येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ५ लक्ष तसेच मागासवर्गीय वस्तीत गटारीसह रस्ता कॉंक्रीटीकरण ५ लक्ष या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, कदिर खान,यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक समीर मोमीन, माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी मेम्बर,रसूल मेम्बर, तुषार पाटील, रुपेश पाटील, सांगवी बु,उल्हास निंबा चौधरी,भालचंद्र भंगाळे, सांगवी सरपंच रशीद तडवी, उपसरपंच विकास धांडे, युवराज भंगाळे सर, पिरंन तडवी,समीर तडवी, कैलास बनाईत, केदार चौधरी, सुपडू तायडे, राकेश भंगाळे, गिरीश भंगाळे, प्रकाश धांडे,-कैलास कोलंबे, विकास चौधरी, कोमल पाटील, सुहास पाटील, ओजस राणे, डोंगर कठोरा सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,डॉ रवींद्र झाम्बरे,दिलीप आढाळे,प्रितम राणे,भोजराज पाटील रुपेश पाटील,मुस्तुफा तडवी,केवल राणे, दुर्गादास पाटील, राजरत्न आढाळे,चितोडा सरपंच अरुण पाटील, उपसरपंच प्रदीप धांडे,चंदन जंगले, पंकज वारके,भरत पाटील, कडू पाटील,सागर धांडे,लखन पाटील छगन तेली, नीलकंठ धांडे, ज्ञानदेव भंगाळे, मोहित धांडे,निखिल पाटील, देवेश धांडे, मोहित पाटील, देवेंद्र पाटील,दिपक धांडे, गोपाळ भंगाळे, रमेश पाटील,धनराज पाटील, मिठाराम पाटील व सांगवी डोंगर कठोरा, चितोडा येथील सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content