चोपडा येथे बहुजन समाज पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

Bahujan Samaj Party office at Chopda

चोपडा प्रतिनिधी । चोपडा विधानसभा मतदार संघात बहुजन समाज पार्टीकडून ॲड. याकूब एस.तडवी यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रविंद्र गवई यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश महासचिव प्रा.डॉ.ना.तू.खंदारे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास संजय अहिरे, सचिन बाविस्कर, ॲड. इमाम तडवी, भुरसिंग बाविस्कर, बाळू कोळी, मुबारक तडवी, भुषण साळुंखे, मुराद तडवी, प्रशांत बाविस्कर, सचिन तडवी, कादर तडवी, समाधान बाविस्कर, अनिल भालेराव, संजू तडवी, अनिल वाडे, तस्लिम तडवी, अरविंद वाडे, मुसा तडवी, संदीप सोनवणे, हमीद तडवी, संदीप साळुंखे, सुलेमान तडवी, श्रीकांत सैंदाणे, मिलिंद सोनवणे, दिनेश शिरसाठ, लालचंद नागदेव, तुषार शिरसाठ, सादिक तडवी, समीर तडवी, नागेश्वर साळुंखे, अर्जुन भालेराव, अजित तडवी, नाना करनकाळ, फिरोज तडवी, दगडू साळुंखे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Protected Content