रावेर येथे रमजान ईद उत्साहात

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथे रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उटखेडा रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी ८ वाजता ईदच्या नमाजचे अध्यक्ष शोएब रझा इमाम होते.

यावेळी मोठ्या संख्याने मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते. प्रसंगी मौलाना शोएब रजा यांनी सर्व धार्मीया बांधवाना ईद ची शुभेच्छा दिल्या. तसेच भारत देश मध्ये अमन शांती कायम राहण्यासाठी प्रार्थना केली. ईदची शूभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर उद्योजक श्रीराम पाटील आमदार शिरिष चौधरी, दारा मोहम्मद, हरिष गनवाणी, विभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पो नि कैलास नागरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, नायब तहसीलदार संजय तायडे, मुस्लिम पंच कमेटीचे गयास शेख, यूसुफ शेख, माजी नगरसेवक आसीफ मोहमंद, शेख कलिम, शेख सादिक, असद खान, डॉ. शब्बीर शेख , ॲड योगेश गजरे, दिलीप कांबळे, छोटू मेंबर , डी.डी. वाणी , जगदिश घेटे, सावंत मेढे, संतोष महाजन, पकंज वाघ, एपीआय शितल कुमार नाईक, गोपनिय विभाग राजेंद्र करोडपती, पुरुषोत्म पाटील, विजू जावरे, नंदू महाजन, विठ्ठल देशमुख उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!