केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेर्धात इंडिया आघाडीची लोकशाही वाचवा रॅली

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेर्धात लोकसभा निवडणूकीपूर्वी इंडिया आघाडीच्या २७ पक्षांनी मिळून ३१ मार्च रविवार रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आज लोकशाही वाचवा रॅली काढली आहे.  यावेळी इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार राहूल गांधी, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेख यादव, शिवसेनेचे राज्यसभा सांसद संजय राऊत, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, माकपचे सरचिटणीस सीताराम येचूरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आप नेत्या आतिशी, गोपाल राय, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल उपस्थित होते.

 

 

Protected Content