Home धर्म-समाज उद्या होणार जाहीर आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल

उद्या होणार जाहीर आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल

0
35

मुंबई लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर होणार आहे. दोन सत्रात संपन्न झालेल्या या परीक्षेत  दोन्ही सत्रांना समान महत्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

उद्या रविवार, दि. १७ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार असून अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी त्यांचा रोल नंबर टाकून हा निकाल पाहू शकतील. यासह त्यांना आपले मार्कशीटही डाऊनलोड करता येणार  आहेत.  काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) उद्या आयसीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे.


Protected Content

Play sound