Home Cities यावल हिंगोणा विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.सी.पाटील सेवानिवृत्त

हिंगोणा विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.सी.पाटील सेवानिवृत्त

0
131
ac patil
ac patil

ac patil

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील प्रभात माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक ए.सी.पाटील हे प्रदीर्घ सेवेतून जून अखेर सेवानिवृत्त झाले आहे.

तसेच, विद्यालयातर्फे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर, सत्कार समारंभाच्या वेळी विदयार्थी, विदयार्थ्यांनी सरांबद्दल मनोगत व्यक्त करत सांगितले की, सर उत्तम गणित शिक्षक होते. व सर्व कर्मचा-यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला असून, कार्यक्रम प्रसंगी ज्ञानप्रकाश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, चेअरमन रविंद्र पाटील, सचिव फालक, तसेच संचालक मंडळ व शिक्षक-शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी यावेळी शुभेच्छा दिला.


Protected Content

Play sound