Home Cities पाचोरा गुलाबराव देवकरांची पाचोर्‍याच्या व्यापार्‍यांना साद ( व्हिडीओ )

गुलाबराव देवकरांची पाचोर्‍याच्या व्यापार्‍यांना साद ( व्हिडीओ )

0
72

पाचोरा प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी आज पाचोर्‍यातील आपल्या दौर्‍यात शहरातील व्यापार्‍यांना मदतीची साद घातली.

लोकसभेचे उमेदवार माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज दुपारी पाचोरा मंगल कार्यालय कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या. यानंतर त्यांनी शहरामध्ये बाजारपेठेत व्यापार्‍यांच्या भेटी घेतल्या. यावेळी आपल्या राष्ट्रवादी पक्षाला साथ द्या व विकासाला हात द्या असे शब्द सांगून त्यांना सतत पक्षाच्या माध्यमातून विविध विकास कामे करायची आहे त्यासाठी ती अत्यंत गरज असल्याचे आवाहन केले. यावेळी गटनेते संजय नितीन त्यांच्यासोबत उपस्थित होते.

पहा– गुलाबराव देवकर यांच्या पाचोर्‍यातील भेटींबाबतचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound