Home आरोग्य रावेरात आगामी नवरात्रोत्सवासाठी पोलिस प्रशासनातर्फे गाईडलाईन्स जारी

रावेरात आगामी नवरात्रोत्सवासाठी पोलिस प्रशासनातर्फे गाईडलाईन्स जारी

0
26

रावेर प्रतिनिधी । आगामी नवरात्रोत्सवासाठी पोलिस प्रशासनातर्फे गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

यामध्ये सार्वजनिक ठिकाणी चार फुट तर खाजगी ठिकाणी दोन फूटापर्यंत मूर्तीची स्थापना करावी तसेच फिजिकल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनीटायझर इत्यादी पाळण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना प्रशासना तर्फे देण्यात आले आहे. कोरोनाचा पादुर्भाव लक्षात घेता आज पोलिस प्रशासनातर्फे नवरात्रोत्स शांततेत व शासना घालून दिलेल्या नियमानुसार करण्याच्या सूचना आज देण्यात आले आहे. यामध्ये मूर्तीची उंची निश्चित करण्यात आली असून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करावी. 


Protected Content

Play sound