डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय कॉलेजात ‘लिंग संवेदना’वर मार्गदर्शन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आज  लिंग संवेदना या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता.

 

याप्रसंगी सहाय्यक प्राध्यापक डॉ.बापूराव बिटे यांनी स्त्री व पुरुष समानता, सामाजिक न्याय, महिला व पुरुष समानतेचा सामाजिक परिणाम यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वृंद उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नमिता उमेश यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content