Home आरोग्य पालकमंत्री डॉ. शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह

पालकमंत्री डॉ. शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह

0
23

बुलढाणा प्रतिनिधी ।  बुलढाणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

डॉ. शिंगणे हे 12 व 13 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यामध्ये होते. त्यावेळी अनेकजण त्यांच्या संपर्कात आले  असून संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे. लवकरच कोरोनावर मात करून साहेब पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होतील, अशी माहिती पालकमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी संतोष लोखंडे यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound