शिवरक्षक जिवाजी महाले यांना अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय जिवा सेना जळगाव येथे जिवाजी महाले यांची पुण्यतिथी सकाळी   अखिल भारतीय जीवा सेनेचे शहराध्यक्ष उदय पवार यांच्या यु डिज प्रोफेशनल पार्लर नेहरूनगर मोहाडी रोड या ठिकाणी साजरी करण्यात आली.

 या प्रसंगी जिवाजी महाले  व  संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  व माल्या अर्पण  ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत समाजकार्यात नेहमी योगदान देणारे  किशोर सुर्वे   व मधुकर  निकम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमेचे पूजन व प्रतिमेस अभिवादन  केले या वेळी  किशोर सुर्वे, जिल्हा अध्यक्ष देविदास  फुलपगारे , जिल्हा उपाध्यक्ष किशोर  वाघ ,  जिल्हा निरीक्षक किरण  नांद्रे, जिल्हा सहसचिव संजय सोनवणे ज्येष्ठ समाजसेवक  मधुकर राव निकम , अनिल सूर्यवंशी , सुभाष कूवर , राजेश  सूर्यवंशी , बाळू नांद्रे , विकास  फुल पगारे , संजय  चित्ते ,अनिल  निकम ,निलेश  बोरा ,राहुल  जगताप ,तात्या* फुल पगारे ,भरत  निकम ,प्रदीप  पवार ,भरत  बेंडाळे,विजय  बोरणारे , दीपक  येवले , किरण सोनवणे , अखिल भारतीय जीवा सेनेचे शहराध्यक्ष उदय पवार, उपाध्यक्ष नाना फुलपगारे, सचिव विजय  कुवर, शहर संपर्क प्रमुख राजू  जगताप , सह उपाध्यक्ष राहुल नेरपगारे ,शहर कार्याध्यक्ष विशाल  कुवर , प्रसिद्धीप्रमुख गोपाल  निकम, शहर संघटक गोरख सिरसाठ, संघटक  राहुल  बोरसे इ समाज बांधव उपस्थित होते.

सूत्र संचलन किशोर वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन उदय पवार.यांनी केले.  कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

 

 

 

Protected Content