जळगाव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

WhatsApp Image 2019 12 20 at 6.36.52 PM

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संत गाडगेबाबा उद्यानमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या यांच्या पुतळ्यास कार्यध्यक्ष वसंत पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी भिकान सोनवणे, रमेश माळी, सुधाकर कापसे, यतीश शेवाळे, बापू सपके, सोपान रायपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वसंत पाटील यांनी सांगितले की, भारत ही संतांची भूमी आहे. त्यात थोर संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा संदेश देऊन एक सुंदर संदेश देऊन आपल्या देशाला उपकृत केले आहे.

Protected Content