मुक्ताईनगरात राजमाता जिजाऊंना अभिवादन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे सर्व प्रकार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी मराठा समाजाचे अध्यक्ष  अनंतराव देशमुख, दिलीप पाटील, इंजि संदिप बागुल, ईश्वरभाऊ राणे, शाखा अभियंता तायडे शिवसेना तालुकाध्यक्ष छोटू भोई, अफसर खान, काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, डॉ जगदीश पाटील नगरसेवक वसंत बलबल, नगरसेवक राजेंद्र हिरवडे, नगरसेवक संतोष मराठे, रामभाऊ पुनासे डाँ पवन पाटिल, मुशिर मनियार आशिफ (एमेले) खान, या परिसराचे मराठा समाजाचे अध्यक्ष नवनीत पाटील बालमुकुंद पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील, पीएच चौधरी, वार्ताहर संदीप जोगी, विनायक वाडेकर,  शरद बोराडे, छबिलदास पाटिल, राजेद्र चौधरी, दिपक पवार, अमोल वैद्य तसेच मान्यवरांच्या हस्ते मराठा क्रांती दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले, यावेळी दिनेश कदम, ललितभाऊ बाविस्कर, सुभाष पाटील, विनोद तोरे, तानाजी पाटील, मंगेश काटे, महेंद्र कोळी, चेतन पाटील, गणेश टोगे आणि मनोज मराठे यांच्यासह आदी उपस्थितीत होते. 

Protected Content