जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  क्रांतीसिंह नाना पाटील  यांच्या जयंतीनिमित्ताने आज  जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात  निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

 

याप्रसंगी तहसीलदार विजय बनसोडे, तहसीलदार  (संगायो) जितेंद्र कुंवर, आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील व कार्यालय परिसर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content