अमळनेर प्रतिनिधी । भारताचे संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांना तालुक्यातील मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी प्रतिमा पूजन केले. प्रभूदास पाटील यांनी त्यांचे सेनेतील कार्य विशद केले. यावेळी अशोक सुर्यवंशी, सुषमा सोनवणे, सीमा मोरे, प्रवीण पाटील, मनोज पाटील, राहुल पाटील, सुदर्शन पवार व विद्यार्थी हजर होते.