जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाभिक समाज महामंडळा तर्फे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमा पूजन वनअधिकारी राजेंद्र अहिरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी हभप सरलाताई वाघ यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचया मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास माजी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर सीमा भोळे, माझी उपमहापौर सुनील खडके, दिलीप पोकळे, नाभिक समाज महामंडळ जिल्हा अध्यक्ष कांतीलाल वाघ, जिल्हा सचिव जगन्नाथ वखरे, माजी नगरसेवक संगीता दांडेकर (वाघ) राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत सोनगिरे, तसेच अध्यक्षस्थानी दर्जी फाऊंडेशनचे गोपाला दर्जी हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम डापसे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील कांतीलाल वाघ, जिल्हा सचिव जगन्नाथ वखरे, जिल्हा सहसचिव : कृष्णा अहिराने, भागवत शिंदे, जळगांव शहराध्यक्ष रमेश शिंदे, शहर उपाध्यक्ष मनोज बिढे, शहर प्रसिद्धी प्रमुख प्रेम डापसे, शहर सचिव गणेश शिंदे, शहर सहसचिव विलास साळुंखे, शहर कार्याध्यक्ष विजय पर्वते, शहर दुकानदार अध्यक्ष वासुदेव सोनवणे, शहर दुकानदार उपाध्यक्ष राजू रोढे, शहर कार्याध्यक्ष विशाल वखरे, समाज कार्यकर्ते लहू राऊत, गणेश अहिरे, संदीप डापसे, उमेश अहिरे, भारत अहिरे, नवल अहिरे, संजु अहिरे, वासुदेव अहिरे, अतुल अहिरे, सहदेव अहिरे, प्रकाश दांडेकर, एकनाथ दांडेकर, भूषण वाघ, दीपक साळुंखे, मयूर सोनवणे, सुधाकर सोनवणे, एकनाथ बोढरे, शिवाजी अहिरे, भागवत शिंदे, एकनाथ महाले, संदीप लोंढे, गोपाल राऊत, राजेंद्र क्षीरसागर,देविदास वखरे, सखाराम शिंदे, देवा ठाकरे, अनिल सूर्यवंशी, विजय खोंडे, तसेच जामनेर येथील पंढरी शेळके, माणिक शिंदे, प्रवीण पर्वते, सुनील पर्वते, तसेच समाजातील इतर समाज बांधव इत्यादींनी परिश्रम घेतले.