अंतर्नाद प्रतिष्ठानातर्फे गौरक्षक रोहित महाले यांचा गौरव

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानातर्फे ३ मार्च रोजी शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि गौमाता-मुक्या जीवांची सेवा करणाऱ्या रोहित महाले यांचा गौरव करण्यात आला.

श्री संत गजानन महाराज प्रकट दिनी सत्कार सोहळा झाल्याने गजानना महाराजांची कृपा झाली अंतर्नाद प्रतिष्ठानचे संदीप पाटील व सर्व पदाधिकारी यांनी रोहित महाले यांचे कौतूक केले.

Protected Content