घुमावल वि.का.सो. चेअरमनपदी गोपीचंद पाटील यांची बिनविरोध निवड

ghumaval nivad

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील घुमावल बु।। येथील वि.का. सोसायटीच्या चेअरमनपदी आज (दि.११) गोपीचंद शालिग्राम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

यावेळी तुकाराम पाटील अध्यक्ष संचालक, सचिव सुकदेव पाटील होते, माजी चेअरमन अशोक पाटील, माजी सरपंच पढरीनाथ पाटील, माजी चेअरमन गोकुळ पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी चेअरमन सदाशिव पाटील, व्हा.चेअरमन विश्वास पाटील, माजी उपसरपंच माणिक पाटील, संचालक शरद पाटील, संचालक सजंय पाटील, पोलिस पाटील हिरामण पाटील, राजमल पाटील, बबनराव पाटील, नकुल पाटील, श्रीराम पाटील, भोलेनाथ पाटील, गुलाब पाटील, भरत पाटील, मगन पाटील, सुभाष पाटील यांच्यासह बरेच ग्रामस्थ हजर होते.

Protected Content