हर्षवर्धन पवार यांची खामगाव उपमहिती कार्यालयाला भेट

खामगाव प्रतिनिधी । येथील उप माहिती कार्यालयाला आज अमरावती विभागाचे विभागीय उपसंचालक हर्षवर्धन पवार व सहाय्यक संचालक गजानन कोटूरवार यांनी भेट दिली.

 

यानंतर कार्यालयाची पाहणी केली असून कार्यालयाच्या कामकाजाविषयी पवार व कोटूरवार यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कार्यालयाचे जयंत वानखडे व ललित कुमार ढोकणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले.

 

 

Protected Content