Home राज्य गोकुळ दूध संघ निवडणूक ९० दिवसांतच; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

गोकुळ दूध संघ निवडणूक ९० दिवसांतच; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

0
107


नवी दिल्ली-वृत्तसेवा । राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 90 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच आलेल्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


Protected Content

Play sound