गोकुळ जोशी यांचे निधन

पिंप्री खुर्द, ता. धरणगाव प्रतिनिधी । येथील गोकुळ श्रीधर जोशी ( वय ७७ ) यांचे रात्री हृदयविकाराचा तिव्र धक्याने निधन झाले.

गोकुळ जोशी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १०वाजता रहाते घरून निघेल. त्यांच्या पशचात पत्नी २मुले २ मुली असा परिवार होत.

Add Comment

Protected Content