गोदावरी इंग्लीश स्कूलची परंपरा कायम; तिन्ही शाळांचा 100 टक्के निकाल

godawari cbsc

जळगाव प्रतिनिधी । येथील गोदावरी इग्लीश मिडीयम सीबीएसई स्कुल जळगाव, भुसावळ आणि सावदा येथील या तीनही शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राहीली आहे.

जळगाव स्कूलचे यशस्वी विद्यार्थी
शाळेचा मिळवत स्कुलमधून ९८ टक्के मिळवत श्रेयश अग्रवाल प्रथम, आयन जोशी ९५ टक्के व्दीतीय, चेतन किनगे, लिन्मय महाजन ९५ टक्के सयुक्तपणे तृतीय, बखाल अनिल, निलेश चौधरी सयुक्तपणे ९४ टक्के मिळवत चवथे, ताहेर कपासी अवेश पटेल ९१ टक्के सयुक्तपणे पाचवे, खुशी नारखेडे हुपेजा खान ८९ टक्के कार्तीक चौधरी व पल्लवी मोरया ८७, उमामा शेख ८६.४, प्रेरणा अवचारे ८६.४ हर्षदा बोंडे ८६, शुभम वाघ ८३.४ शुशात बागुल ८७.४ टक्के मिळवत उर्तीण झाले.

भुसावळ स्कूलचे यशस्वी विद्यार्थी

भुसावळ येथील इंग्लिश मिडीयम च्या दहावी सीबीएसईच्या परिक्षेत १० विद्यार्थी ९० च्यावर टक्के तर २२ विद्यार्थी ८०च्या वर मार्कस मिळवत उर्तीण झाले. स्कुलमधून कौस्तुभ संजय आव्हारकर हा ९६ टक्के घेउन प्रथम, सम्राट चौधरी व श्रेयस पाटील संयुक्तपणे ९५ टक्के व्दीतीय, दिव्या झांबरे ९४ टक्के तृतीय,क्षीतीज मानवतकर,प्रसाद गोसावी ९२.५ टक्के मिळवत सयुक्तपणे चौथा,नौशिन खान ९१.५ टक्के पाचवी, सोहम राणे ९०.५ सहावा, श्रेयल भंगाळे ९०.४ सातवा तर प्रथमेश गालफडे ९० आठव्या क्रमाकांने उर्तीण झाले आहे. शाळेतील सम्राट चित्तरंजन चौधरी यांने एस एस टी विषयात १०० पैकी १०० तर कौस्तुभ आव्हारकर आय टी मध्ये १०० आणि प्रसाद गोसावी या विद्यार्थ्यांस एसएसटी आणि आयटी विषयात ९९ मार्कस मिळाले.

सावदा स्कूलचे यशस्वी विद्यार्थी
सावदा स्कुलमधून डॅनियल युसुफ शेख ९५.८ टक्के मिळवत प्रथम, हिनल राणे ९४.२ टक्के व्दीतीय, पिनाल चौधरी ९३.८ तृतीय,लोचन नारखेडे ९३.२ चौथी सिध्दश्री मंत्री आणि हिमांशू पाटील सयुक्तपणे ९२.८ पाचवे तनया चौधरी ९२.४ सहावी,ओम पाटील ९१.६ सातवा, निलेश पाटील ९०.४ टक्के मिळवत आठवा, तर हेमल चौधरी आणि श्रीरंग कोल्हे सयुक्तपणे ९०.२ टक्के मिळवत नववे आलेे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील,प्रिन्सीपल भारती महाजन याचेसह शिक्षक व कर्मचा—यांनी अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content