‘सीईटी’ व ‘जेईई’साठी गोदावरी अभियांत्रीकीचे स्वतंत्र ॲप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एमएचटी-सीईटी आणि जेईई प्रवेश परिक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी गोदावरी अभियांत्रिकीने खास ॲप विकसित केले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MHT-CET/JEE 2023 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय,जळगाव यांनी आणले आहे खास ॲप.

ॲपची वैशिष्ट्ये

गुगल प्ले स्टोअरवर GF CET/JEE या नावाने उपलब्ध.

▪️प्रत्येक विद्यार्थ्याला 30 मॉक टेस्ट देता येतील.
▪️भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), गणित (Mathmatics) या विषयांच्या प्रत्येकी दहा प्रश्नपत्रिका.
▪️विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुण पाहता येणार.

मॉक टेस्टचे फायदे

▪️प्रत्यक्ष परीक्षेची पूर्व तयारी होते.
▪️परीक्षेसंबंधीची भीती जाते.
▪️अभ्यासाच्या उजळणी बरोबरच आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.
▪️अभ्यासातील कमकुवत मुद्दा लक्षात येऊन त्याच्या सरावाची संधी मिळते.
▪️चांगल्या सरावाची संधी घरीच उपलब्ध होते.

तर आजच App Download करा व आपल्या मित्र,मैत्रिणींना देखील Forword करा.

Link to download app

https://play.google.com/store/apps/details?id=com.libityinfotech.mock_test_cet

Protected Content