नवोदय परिक्षेत गिरीश खेवलकरला यश

nvodya pariksha

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोणगाव ते किनगाव मार्गावरील असलेल्या इंग्लिश मिडियम निवासी पब्लिक स्कुलचा इयत्ता ५ वीचा विद्यार्थी गिरीश खेवलकर व गितेश नेवे यांनी दोघांनी नुकत्याच झालेल्या नवोदय परिक्षेत यश संपादन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तर या दोघांची नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. गिरीश खेवलकर व गितेश नेवे या दोघेही विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनिष पाटील, प्राचार्य अशोक पाटील व सर्व शिक्षकवृंद आणि त्यांचे आई-वडीलांनी गिरीश खेवलकर यांने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यास भावी शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Protected Content