Home Cities अमळनेर गायकवाड उच्च माध्यमिक विदयालयात गायत्री भोई प्रथम, तर यश तावडे द्वितीय

गायकवाड उच्च माध्यमिक विदयालयात गायत्री भोई प्रथम, तर यश तावडे द्वितीय

7cf82746 7059 4cd5 9380 f174b46ceae7
7cf82746 7059 4cd5 9380 f174b46ceae7

7cf82746 7059 4cd5 9380 f174b46ceae7
 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाचा १२ वी चा निकाल ९१.३३ टक्के लागला आहे. यावर्षी ७९.३८ टक्के मिळवीत गायत्री साहेबराव भोईने प्रथम तर यश दिलीप तावडे ७८.३१ टक्के मिळवीत व्दित्तीय क्रमांक क्रमांक पटकावला आहे.

 

या वर्षी शाळेतून एकूण १२७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ११६ विद्यार्थी पास झालीत.प्रथम क्रमांक गायत्री साहेबराव भोई ७९.३८ टक्के व्दित्तीय क्रमांक यश दिलीप तावडे – ७८.३१ टक्के तृत्तीय क्रमांक – तुषार प्रकाश धनगर ७७.८४ टक्के घेऊन पास झाले आहेत. त्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ संदानशिव, शाळेचे मुख्याध्यापक ए.व्ही.नेतकर,पर्यवेक्षक एस.सी.तेले ,सरचिटणिस डी.डी.पाटील यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थांना इ.१२ वीचे वर्गशिक्षक जे.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound