Home धर्म-समाज भुसावळ विभागातील २८ कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

भुसावळ विभागातील २८ कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

0
40
a4f9f588 dde2 467f 9f7f 57695ef116d9
a4f9f588 dde2 467f 9f7f 57695ef116d9

a4f9f588 dde2 467f 9f7f 57695ef116d9

भुसावळ (प्रतिनिधी) येथील रेल्वे प्रबंधक कार्यालयातर्फे रेल्वेच्या वाणिज्य विभागातील २८ कर्मचाऱ्यांना विभागीय व्यवस्थापक आर.के. यादव यांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देवून नुकतेच गौरवण्यात आले.

 

या कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल ते ५ जून या कालावधीत उत्कृष्ट कार्य करून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड करून रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ केल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला. याप्रसंगी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर. के. शर्मा व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुणकुमार हे उपस्थित होते.

यावेळी गौरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव व पद पुढीलप्रमाणे आहे. विनय ओझा उपमुख्य टिकिट निरीक्षक/भुसावल, आर के गुप्ता उपमुख्य टिकिट निरीक्षक/भुसावल, आर के केसरी मुख्य टिकिट निरीक्षक /भुसावल,  ए के मिश्रा चल टिकिट निरीक्षक /मनमाड, एस एन खान चल टिकिट निरीक्षक /मनमाड, रंजना संसारे
चल टिकिट निरीक्षक /मनमाड, अनिल खर्चे चल टिकिट निरीक्षक /भुसावल, मेह्बूब जंगलु चल टिकिट निरीक्षक /भुसावल, वंदना धोमने चल टिकिट निरीक्षक /मनमाड, संजीव जाधव चल टिकिट निरीक्षक /भुसावल, राजेंद्र प्रसाद चल टिकिट निरीक्षक /भुसावल, राजपाल सिंग चल टिकिट निरीक्षक /भुसावल, पी एच पाटिल मुख्य टिकिट निरीक्षक /भुसावल, एम् पी नजारकर चल टिकिट निरीक्षक /भुसावल, शैख़ अल्ताफ चल टिकिट निरीक्षक /भुसावल, एस के दुबे मुख्य टिकिट निरीक्षक /भुसावल, आसिफ खान चल टिकिट निरीक्षक /मनमाड, एस पी मालपुरे मुख्य टिकिट निरीक्षक /भुसावल, दीपक शर्मा मुख्य टिकिट निरीक्षक /खंडवा, मुन्ना श्रीवास्तव चल टिकिट निरीक्षक /भुसावल, डी के द्रिवेदी चल टिकिट निरीक्षक /भुसावल, पी एम् पाटिल चल टिकिट निरीक्षक /भुसावल, जे के शर्मा
मुख्य टिकिट निरीक्षक /भुसावल, एफ एस खान चल टिकिट निरीक्षक /मनमाड, एस वि त्रिवेदी मुख्य टिकिट निरीक्षक /भुसावल, शैख़ जावेद चल टिकिट निरीक्षक /भुसावल, ए के गुप्ता मुख्य टिकिट निरीक्षक /भुसावल, एस वि राउत चल टिकिट निरीक्षक /भुसावल.


Protected Content

Play sound